📰 भ्रष्ट दलाल वकिलांना उच्च न्यायालयाचा झटका – बॉम्बे बार असोसिएशनची नाचक्की
✍️ विशेष प्रतिनिधी
मुंबई : मा. सरन्यायाधीशांच्या कठोर निर्णयामुळे ॲड. मिलिंद साठे व ॲड. नितीन ठक्कर यांच्यासारख्या दलाल वकिलांच्या खोट्या दाव्यांचा भंडाफोड झाला आहे. यामुळे त्यांच्या भोवती उभारण्यात आलेल्या चापलूस लॉबीच्या मानसिकतेला जबर धक्का बसला असून त्यांचे पितळ उघडे पडले आहे.
🔎 बार असोसिएशनवर गंभीर ठपका
या निर्णयामुळे बॉम्बे बार असोसिएशनची मोठी नाचक्की झाली आहे. न्यायव्यवस्थेतील अग्रगण्य स्थानाचा दावा करणाऱ्या या संघटनेवर आता “भ्रष्ट व अन्याय करणाऱ्या न्यायाधीशांचे संरक्षण करणारी संस्था” असा ठपका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
⚖️ ऐतिहासिक धडा
हा निर्णय केवळ दलाल वकिलांसाठी धक्कादायक नाही, तर संपूर्ण वकिली समाजाला जबाबदारीची जाणीव करून देणारा ऐतिहासिक धडा ठरतो.
✅ इंडियन बार असोसिएशनची लढाऊ कार्यपद्धती
मुंबई उच्च न्यायालयाच्या या नव्या निर्णयामुळे इंडियन बार असोसिएशनच्या लढाऊ कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब झाले असून, भ्रष्ट वकिलांचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
न्यायालयीन कार्यवाही
ॲड. निलेश ओझा यांनी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर अर्ज दाखल केला.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांना प्रतिवादी पक्षकार करण्याची व त्यांच्याविरुद्ध नोटीस बजावण्याची मागणी.
₹10 कोटींच्या अंतरिम नुकसानभरपाईची मागणी.
निकालाची प्रत व अधिक माहिती येथे उपलब्ध :
🔗 Indian Bar Association
#उच्चन्यायालयनिर्णय
#दलालवकिलांवरझटका
#इंडियनबारअसोसिएशन
#बॉम्बेबारअसोसिएशन
#भ्रष्टाचारविरोध